ऑक्टोबर २६ २००७

मराठी शब्द हवे आहेत-१०

ह्यासोबत

मराठी शब्द हवे आहेत-९ वरून पुढे चालू..........

इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.

Post to Feed

मराठी शब्द हवे आहेत
मराठी?
सुटिंग,
शर्टिंग
सदरेपाट, सूटपाट
मांजरपाट
मांजरपाट
मँचेस्टरचे अपभ्रंश असावे.
मांजरपाट
कापडचोपड!
करीअर
करियर
हायड्रोस्टॅटिक इक्विलिब्रियम?
स्थिराप समपातळी
हायड्रो-
द्रवस्थितिक संतुलन
साईझ आणि शेप
साइझ आणि शेप
आकारमान
आकारमान आणि आकार.
मला वाटते की
मिति
मँचेस्टर ग्रे.
पेटंट म्हणजे एकस्व
स्वामित्व
स्वामित्वहक्क म्हणजे कॉपीराइट
स्वामीत्वहक्क आणि व्यापारचिन्ह
एकस्व
स्वामित्वहक्क म्हणजे 'प्रॉपर्टी राइट्स'
स्वामित्व, स्वामीत्व नाही
एकस्व, स्वामित्व वगैरे.
मालकीहक्क
विशेष नामांचा सामान्य उपयोग.
आकाशवाणी केंद्र
याचा मराठी प्रतिशब्द काय आहे??
वर्तणूक
वृत्ती
त्याची ऍटिट्यूड योग्य की त्याचा ऍटिट्यूड?
स्त्रीलिंगी/पुल्लिंगी
मुद्दा असा आहे
मी स्त्रीलिंगी करतो
ऍल्टिट्यूड
ऍटिट्यूड स्त्रीलिंगीच!
मानसिकता
मानसिकता?
परिणाम वेगवेगळे
बरोबर. सहमत आहे
असे विभाजन करता येईल काय?
विचार करण्याची पद्धत
इन्ट्रान्स्लेटेबल(?)
मग "विजिलांटी किलिंग"ला
विजिलान्टी
लाकडी सामान?
सुसज्जित?
फर्निचरला मराठी शब्द
फ़र्निचर
विचारधारा
सस्टेनेबल साठी
टिकाऊ
स्थिरस्थायी आणि संगोपनीय
स्थिरस्थायी
स्थितीस्थापकत्त्व
स्थितिस्थापक नाही
स्थिरस्थायी/चिरस्थायी
संधारणीय
निर्वहनीय
निर्वहनीय?
निर्वहनीय विकास
सस्टेनेबल
रिसेप्शनिस्ट
मला वाटते
प्राप्तकर्ता
याहूशब्द
शब्द शोधायचे कि जन्माला घालायचे?
सुबोध लिपी
सुबोध लिपी
द्व, द्ध चे चुकीचे लिखाण
विद्यार्थ्यांसाठी सोपी जोडाक्षरे
टंकनयंत्राच्या त्रुटी
ऍलर्जी
ऍलजी
शेवटून दुसरे वाक्य
शब्दार्थ
वर्ज, वर्ज्य, वावडे, अपथ्य, कुपथ इ.
'काश'
क्लिप्बोर्ड
नवा लेख सुरू करा

Typing help hide