नोव्हेंबर
२१
२००५
ह्यासोबत |
मराठी शब्द हवे आहेत -३ वरून पुढे चालू..........
इंग्रजी, किंवा अन्य कुठल्याही भाषेतील शब्दांसाठी योग्य मराठी शब्द शोधण्यासाठी, शब्द नसले तर तयार करण्यासाठी हा धागा वापरावा. तसेच 'आत्ता जीभेवर होता' असे म्हणता म्हणता हरवलेला शब्द शोधायलाही वापरता येईल.
० प्रश्न विचारताना त्या शब्दाचा आपल्याला अपेक्षित असलेला अर्थ सांगावा; जमल्यास एखादे उदाहरण द्यावे.
० उत्तर देतानाही, शक्य झाल्यास शब्दाचा वाक्यात उपयोग करून द्यावा.
कृपया
प्रे. वरदा (सोम., २१/११/२००५ - १९:५४).
माझ्या सूचना
प्रे. भाष (सोम., २१/११/२००५ - २०:२१).
माझ्या सुचवणी
प्रे. महेश (सोम., २१/११/२००५ - २३:४६).
धन्यवाद - आणखी
प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - ०२:१०).
खरे
प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १४:५३).
विप्रभारणच..
प्रे. तो (मंगळ., २२/११/२००५ - १८:५५).
त्याचे धन्यवाद
प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १९:४९).
शब्दकोश संदर्भ
प्रे. तो (बुध., २३/११/२००५ - ०३:५६).
लेखमालेसाठी शुभेच्छा!
प्रे. नरेंद्र गोळे (बुध., २३/११/२००५ - ०४:४७).
कडकडाट
प्रे. नरेंद्र गोळे (मंगळ., २२/११/२००५ - ०५:४३).
अमान्य
प्रे. महेश (मंगळ., २२/११/२००५ - १२:०२).
फ्रि विल
प्रे. ध्रुव (मंगळ., २२/११/२००५ - ०७:२२).
मुक्त निवड
प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १४:४७).
पोलरायझेशन
प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १५:१६).
ध्रुवण
प्रे. तो (मंगळ., २२/११/२००५ - १९:०६).
धन्यवाद
प्रे. वरदा (मंगळ., २२/११/२००५ - १९:५०).
हेच शीर्षक-प्रशासकांन
प्रे. सुवर्णमयी (बुध., २३/११/२००५ - १४:२४).
४
प्रे. वरदा (बुध., २३/११/२००५ - १४:४५).
पायलट, इन्शुलेशन
प्रे. वरदा (बुध., २३/११/२००५ - १४:४८).
विद्युत-रोधन
प्रे. जयन्ता५२ (गुरु., २४/११/२००५ - ०४:०७).
रोधित
प्रे. तो (गुरु., २४/११/२००५ - ०५:४०).
प्रिफ़िक्स
प्रे. प्रशांत देशमुख (बुध., ३०/११/२००५ - ११:०५).
आणखीही हवे आहेत!
प्रे. नरेंद्र गोळे (गुरु., २४/११/२००५ - ०९:०७).
प्रयत्न!
प्रे. जयन्ता५२ (गुरु., २४/११/२००५ - ०९:२८).
इतर
प्रे. आनंदी (शुक्र., २५/११/२००५ - ०३:३९).
सारणी
प्रे. तो (गुरु., २४/११/२००५ - ०९:३१).
टेबल/चार्ट
प्रे. मीरा फाटक (गुरु., २४/११/२००५ - ०९:३२).
वर्कबुक ,वर्कशीट .
प्रे. जीआरबी (गुरु., २४/११/२००५ - १०:४४).
धन्यवाद!
प्रे. नरेंद्र गोळे (शनि., २६/११/२००५ - १२:५९).
मला हे हवे आहेत
प्रे. भाऊ (शनि., २६/११/२००५ - १४:०२).
हे चालतील का ?
प्रे. जीआरबी (शनि., २६/११/२००५ - १८:३९).
थोडा बदल
प्रे. मीरा फाटक (सोम., २८/११/२००५ - ११:१२).
स्वेटर,बीम
प्रे. जयन्ता५२ (सोम., २८/११/२००५ - ०९:४४).
तुळई
प्रे. महेश (सोम., २८/११/२००५ - १३:३४).
स्वेदक
प्रे. वरदा (मंगळ., २९/११/२००५ - १४:४५).
स्वेदक?
प्रे. जयन्ता५२ (बुध., ३०/११/२००५ - ०६:३३).
घाम आणणारा
प्रे. वरदा (बुध., ३०/११/२००५ - १७:०५).
मफलर
प्रे. प्रशांत देशमुख (बुध., ३०/११/२००५ - ११:१०).
कोणता मफलर?
प्रे. टग्या (बुध., ३०/११/२००५ - १६:५१).
ध्वनीशोषक
प्रे. वरदा (बुध., ३०/११/२००५ - १७:०८).
ध्वनी-रोधकही चालेल
प्रे. जयन्ता५२ (शुक्र., ०२/१२/२००५ - १२:०८).
चिअर्स
प्रे. सुकु (शनि., २६/११/२००५ - २१:२३).
चिअर्स.
प्रे. जीआरबी (रवि., २७/११/२००५ - ०६:०७).
थोडा मोठा आहे ...
प्रे. सुकु (रवि., २७/११/२००५ - १४:०९).
हे घे !
प्रे. जीआरबी (सोम., २८/११/२००५ - १९:३२).
त्र्यानंद
प्रे. महेश (सोम., २८/११/२००५ - २०:२१).
नसती उठाठेव ???
प्रे. तो (सोम., २८/११/२००५ - २०:३४).
वडबापू
प्रे. शशांक (सोम., २८/११/२००५ - २१:२५).
व/ल???
प्रे. टग्या (बुध., ३०/११/२००५ - १६:५३).
व/ल
प्रे. शशांक (गुरु., ०१/१२/२००५ - १२:५९).
व/ल...
प्रे. टग्या (गुरु., ०१/१२/२००५ - १४:५३).
वडबापू ... झक्कास आहे
प्रे. सुकु (मंगळ., २९/११/२००५ - ००:०९).
ब्लॉग?
प्रे. नंदन (बुध., ३०/११/२००५ - ०७:०८).
ब्लॉग म्हणजेच...
प्रे. केदार परांजपे (गुरु., ०१/१२/२००५ - १२:२७).
जाळेनोंद/वेबखर
प्रे. शशांक (गुरु., ०१/१२/२००५ - १२:४७).
प्रिव्हिलेज
प्रे. टग्या (गुरु., ०१/१२/२००५ - १५:१६).
प्रिव्हिलेज.
प्रे. जीआरबी (गुरु., ०१/१२/२००५ - १७:३२).
पटले नाही...
प्रे. टग्या (गुरु., ०१/१२/२००५ - १८:००).
विशेषाधिकार!
प्रे. जयन्ता५२ (सोम., ०५/१२/२००५ - ०६:५२).
आणखि काही
प्रे. तो (गुरु., ०१/१२/२००५ - १७:५५).
सुचवा
प्रे. वरदा (शुक्र., ०२/१२/२००५ - १५:०७).
काही पर्याय
प्रे. तो (शुक्र., ०२/१२/२००५ - २०:२०).
अर्दिंग
प्रे. वरदा (शुक्र., ०२/१२/२००५ - १९:२८).
समोर.
प्रे. द्वारकानाथ कलंत्री (शनि., ०३/१२/२००५ - ०७:१६).
अर्थिंग...
प्रे. केदार परांजपे (शनि., ०३/१२/२००५ - ०८:५५).
जेटलॅग.
प्रे. जीआरबी (रवि., ०४/१२/२००५ - १३:२५).
हवाई शीण
प्रे. जयन्ता५२ (सोम., ०५/१२/२००५ - ०८:०३).
इन्ड्युस
प्रे. वरदा (सोम., ०५/१२/२००५ - ०२:३६).
प्रेरण
प्रे. तो (सोम., ०५/१२/२००५ - १३:२७).
इंड्यूस = उद्युक्त करण
प्रे. नरेंद्र गोळे (सोम., ०५/१२/२००५ - ०५:०४).
वायरलेस लॅन?
प्रे. नंदन (सोम., ०५/१२/२००५ - ०५:४९).
बिनतारी जाळे
प्रे. शशांक (सोम., ०५/१२/२००५ - ०८:५५).
प्रिव्हिलेज - मोकळीक
प्रे. कुमार जावडेकर (मंगळ., ०६/१२/२००५ - १८:२५).
मोकळीक...
प्रे. टग्या (मंगळ., ०६/१२/२००५ - १८:३५).
मुभा
प्रे. प्रणव सदाशिव काळे (मंगळ., ०६/१२/२००५ - १८:५९).
सवलत...
प्रे. टग्या (मंगळ., ०६/१२/२००५ - १९:०८).
कॉम्प्लेक्स
प्रे. देवदत्त (बुध., २१/१२/२००५ - १५:१०).
अहंगंड?
प्रे. वरदा (बुध., २१/१२/२००५ - १५:५६).
अनॉमली
प्रे. वरदा (बुध., २१/१२/२००५ - १६:०१).
विसंगती
प्रे. महेश (बुध., २१/१२/२००५ - १७:०३).
असंगत
प्रे. वरदा (बुध., २१/१२/२००५ - १७:२६).
ठीक वाटते.
प्रे. महेश (बुध., २१/१२/२००५ - १७:५८).
प्रतिशब्द?
प्रे. ध्रुव (गुरु., २२/१२/२००५ - ०४:२०).
सहमत
प्रे. मनीषा (गुरु., २२/१२/२००५ - ०६:४२).
नवा लेख सुरू करा
प्रे. प्रशासक (गुरु., २२/१२/२००५ - ०६:४२).