ऑक्टोबर १३ २००९

मराठी शब्द हवे आहेत - १३

ह्यासोबत
लोकमान्यांनी लिहून ठेवलं आहे 'समूहाचं मानसशास्त्र न उलगडणारे कोडे आहे'. आपण कोणत्या भाषेतले कोणते शब्द आणि नेमके कसे आणतो हे सुद्धा एक कोड आहे?
पर्यायी शब्द सुचवताना नेमके कसे सुचवतो हेही अद्यापतरी कोडे आहे ? तुम्ही पर्यायी शब्द सुचवताना नेमके काय करता ? शब्दकोश पाहता का ?  नवीन चर्चा सुरू करताना  मराठी  विकिपीडियावर मागितलेल्या काही ’ मराठी शब्द सुचवा तील शब्दांनी सुरुवात करत आहे’.
त्या शिवाय मनोगत सदस्यांनी  पूर्वीच्या चर्चेत सुचवलेल्या शब्दांचे येथे वर्गीकरण उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
दीपावली  करिता हार्दिक शुभेच्छा !

हवे असलेले शब्द

 1. डिस्क्रिमिनेटरी  ऍटिट्यूड
 2. पर्सोनिफिकेशन
 3. अल्फासिलॅबरीज
 4. जैविक वर्गीकरणे
 5. किंगडम
 6. प्लांट किंगडम
 7. डिव्हिजन
 8. क्लास
 9. सिरींज
 10. कार्पास
 11. किंगडम प्लांटे
 12. फॅमिलीज
 13. जेनेरा
 14. स्पेसिज
 15. डिस्ट्रीब्यूशन
 16. कल्टीव्हेशन

स्पेसिज
{{{जाती}}}?
जीनस
{{{प्रजाति}}}?
फॅमिली
{{{कुल}}}?
 ऑर्डर
{{{गोत्र}}}?
क्लास
{{{वर्ग}}}?
फायलम {{{प्रसृष्टि}}}?
किंगडम
{{{सृष्टी}}}?
डॉमेन {{{क्षेत्र}}}?
जीवन
स्टेटस {{{स्थिती}}}?
ट्रेंड {{{प्रवृत्ति}}}?
स्टेटस सिस्टिम {{स्थिती_प्रणाली}}}
(status reference) स्टेटस रेफरंन्स {{{स्थिती_संदर्भ}}}?
(रेग्नम)  {{{ रेग्नम}}}?
सिनॉनिम
{{{समनाम}}}?
रेंज {{उपलब्धि प्रदेश}}}?
उपलब्धि प्रदेश_नकाशा_रुंदी
उपलब्धि प्रदेश_नकाशा_शीर्षक=
(बायनॉमियल) {{{द्विपद}}}?
(बायनॉमियल_अधिकारी)
{{{द्विपद अधिकारी}}}
(ट्रायनोमियल)
{{{त्रिपद}}}?
(ट्रायनोमियल_अधिकारी)
{{{त्रिपद अधिकारी}}}

Post to Feed

शब्द
वर्गीकरण
नव्हे
डिव्हिजन म्हणजे विभाग.
डिस्क्रीमिनेटरी ऍटिट्यूड
ऍटिट्यूड = वृत्ती
पक्षपाती वृत्ती
क्लास
मराठी शब्द हवे आहेत - १३
हे काय चालत नाही बुवा.
प्रतिशब्द
अकारव्हिले?
अकारविल्हे
अकारविल्हे आणि मशारनिल्ले/ल्हे
ब्लॅकमेल
कृष्णखंडणी
कृष्णखंडणी
कृष्णखंडणी
न्यायव्यवहार कोश
कृष्णखंडणी
आता
धन्यवाद
कृष्णखंडणी
कृष्णपत्र किंवा काळी चिट्ठी का नाही बरे?
कारण
शब्दशः भाषांतर
हे घ्या मराठमोळे शब्द!
आवडले | नवाख़्तन
कृष्णखंडणी
खंडणी तद्भव
ब्लॅकमेल हाच मराठीत रूढ आहे
कृष्णखंडणी
ब्लॅकमेल
नोमीनेशन
नामांकन,नामनिर्देशन
नामनियुक्ती
नामांकन की मानांकन
नाही!
धन्यवाद
कितीही नाही म्हणल तरी
ईव्हन..
धन्यवाद
अर्थ सांगाल काय?
गावाची धुणी धुणे
अक्रीशन, प्रोटोप्लॅनेट वगैरे
अक्रीशन = संवृद्धी, प्लॅनेटेझिमल्स = ग्रहाणु
अधिक प्रतिशब्द शोधण्यासाठी
वा!
धन्यवाद
ग्रहाणु, आदिग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह
ग्रहाणु/ग्रहाणू
मराठीत ग्रहाणू ... पण
ग्रहाणू, प्लॅनेटेसिमल इ.इ.
प्रा. मोहन आपटे यांनीं आदितारा ...
मला कृपया उलट प्रश्न विचारायचा आहे...
प्रतिसाद
मराठी शब्द हवे आहेत.
मायताप्राप्त रूढ शब्द
दुरुस्ती : मान्यताप्राप्त
डिस्क्रिमिनेटरी ऍटिट्यूड
डिस्क्रिमिनेटरी ऍटिट्यूड = भेदभाववृत्ती
प्रतिशब्द
पर्सोनिफिकेशन
कॉर्पस
जेनर
पटले नाही
ज्याँर, पर्सोनिफिकेशन आणि कॉर्पस
सिरीज प्रतिशब्द
ट्रेंड
मला सुचलेले मराठी शब्द
प्रतिशब्द
सामंजस्याचे ज्ञापन
सामंजस्य करार
डॉमिनेटिंग नेचर
वर्चस्व
वरचष्मा ... आणि इतर
धन्यवाद
बायोमास
जीववस्तुमान
जीव/जैव
एका ठिकाणी तसाही वापर दिसतो
मराठी शब्द हवे आहेत - १३
भेदभाव, वितरण, लागवड, जोपासना
डिस्क्रिमिनेटरी----
रेंज
हील
हील = टाच
महेश
हील : काही सुचवणी
हील युवर पास्ट !!

Typing help hide