जुलै २४ २००८

मराठी शब्द हवे आहेत -१२

ह्यासोबत
खालील पेटंटविषयक इंग्रजी शब्दांसाठी/संज्ञांसाठी मराठी शब्द सुचवावेत :

प्रायॉरिटी
प्रायर आर्ट
रिलेटेड आर्ट
पेटंटेबिलिटी
क्‍लेम्ज (क्लेम्स)
ऑफिस अ‍ॅक्शन
इनफ्रिंजमेंट अनॅलिसिस
रिडक्शन टु प्रॅक्टिस
अलाउन्स
एक्सपिरेशन ऑफ पेटंट
इनवेंटर्ज नोटबुक
डिझाइन पेटंट
युटिलिटी पेटंट
डबल पेटंटिंग
एनेबलमंट
क्लिअरन्स सर्च
अँटिसिपेशन
ऑबविअसनेस
बोर्ड ऑफ अपील्ज
पेटंट पेंडिंग
प्रीजंप्शन ऑफ वॅलिडिटी
स्मॉल एंटिटी
विलफुल इनफ्रिजमेंट

ह्या दुव्यावर संज्ञांची सूची व्याख्यांसहित दिलेली आहे. अर्थ समजण्यात काही अडचण आल्यास त्या त्या संज्ञेवर टिचकी देऊन अर्थ समजून घ्यावा, ही विनंती.

Post to Feed

प्रायॉरिटी = अग्रक्रम
अग्रक्रमाची तारीख
ऑफिस अ‍ॅक्शन = कार्यालयीन कृती
कसे काय?
जसे हे.
ऑफिस अ‍ॅक्शन
प्राधान्यक्रम
नक्कीच!
अग्र ह्या शब्दाचे उपयोग
प्राधान्यक्रम
अग्र
सहमत
नक्कीच
क्लेम, ऑब्विअसनेस
प्रायर आर्ट, अलाउन्स
पेटंटेबिलिटी इत्यादी
जाणीवपूर्वक उल्लंघन
शासन व्यवहार कोश
हे चालतील?
अपीलमंडळ, संशोधकाची नोंदवही
कालसमाप्ती नको
नेहमीची अडचण
सुरेख शब्द.
योग्य दिशा
समाप्ती/संपणे
निर्वतणे सर्वांच्या परिचयाचा.
पटलं, पण...
स्मॉल एंटिटी
शासन व्यवहार कोश
पेटंट
पेटंट = एकस्व
बॅकप/क्रेडेन्शल/सेटिंग्ज़
मनोगतावर वापरलेले प्रतिशब्द
धन्यवाद
पाठसाठवण करणे
क्रेडेन्शल
एक शब्द का हवा?
दोन आणे माझ्या कडून ... :) - my two cents...
वेबसाईट ला मराठी प्रतिशब्द हवा आहे!!
जालस्थल (जाळस्थळ), जालबिंदू
धन्यवाद
शब्द चांगला आहे, पण...
नवनीर्मीतीसाठी इतर ही बरीच क्शेत्रे आहेत की
संकेतस्थळ
संकेत म्हणजेच स्थळ
स्थळ
नको विसरू संकेत मीलनाचा
वरदा म्हणतात ते बरोबर वाटते
संकेतच्या अर्थात स्थळ अंतर्भूत
संकेत आणि संकेतस्थान
प्रतिशब्द
दोन शब्दांऐवजी एक शब्द
भरतला राज्यला बेडी !
वैशालीला
अजब पुणेकर.
अफलातून
अफलातून - भाषांमधील अर्थप्रवास
धन्यवाद
संकेतस्थळ चा इंग्रजी प्रतिशब्द "वेबसाईट" नसून "वेबसाईटचा पत्ता"
वेबसाईट
काजळ
कोजळ शब्द अजिबात आवडला नाही
सहमत
कॉबवेब?
कोळिष्टक
जळमट, कोळिष्टक
फरक?
कोळिष्टक...
जळमट...
टग्या व शुद्ध मराठी
डस्ट बनी, जळमट आणि कोळिष्टक
डस्ट बनीज्
संकेत स्थळ आहे कि दुसरा शब्द कशाला हवा?
संस्थळ हा शब्द कसा वाटतो ?
वेबसाईट ला प्रतीशब्द
"संकेत स्थळ = वेबसाईटचा पत्ता" आणि "जाल-स्थल = वेबसाईट"
"संकेतस्थळ" म्हणण्याऐवजी स्थळ-संकेत असे म्हणणे जास्त अर्थपूर्ण!
संकेतस्थळ
सबशो...
अजिबात नापसंत
पत्त्याचा पत्ता
स्टॉक फुटिज
स्टॉक फुटेज
फोल्डर
थैली
घडी
संपुट इ. इ.
संचिका
चालेल पण...
एक सांगायचे राहून गेले...

Typing help hide