पूणेरी पाट्या

पूणेरी पाट्या


पूण्यात जास्त वेळा जायचे भाग्य लाभले नसले तरी प्रत्येक वेळी पूणेरी पाट्यांनी लक्ष वेधून घेतले.


कदाचित हा विषय मनोगतावर यापूर्वी चर्चिला- चर्विला गेला असेल, तर कृपया दुवा द्यावा (आणि माझा दुवा घ्यावा).


हा अफाट साहित्यप्रकार माहितीजालावरही अजरामर करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.


ता.क. माझी आवडती पाटी--" येथे अमृततुल्य चहा मिळेल."


                                  आपली चहाप्रेमी


                                     साती काळे