हिंदुस्थान चा भारत कधी झाला ?

सकाळ मधले ५० वर्षा पूर्वीच्या बातम्यांचे एक सदर येते त्यामध्ये कितीतरी वेळा भारत या शब्दा ऐवजी हिंदुस्थान असा उल्लेख असतो तर मग आज काल भारत हा शब्द का जास्त प्रचलीत आहे?