उर्दू

उर्दू आता लोप पावली जाते की काय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या भाषेची सध्याची स्थिती काय आहे, भाषेचा उगम, भाषेची व्याप्ती, सौंदर्य या विषयी माहिती हवी आहे. मिळू शकेल काय? एखाद्याकडे अगदी थोडी माहिती असेल तरी त्यांनी माहिती द्यावी