पेलण्य़ापलीकडचा कामाचा भार - आपले मत (? )

शनिवार, १४ ऑगस्ट २०१० रोजी दै. लोकसत्ता मध्ये 'पेलण्य़ापलीकडचा कामाचा भार ' लेख प्रसिद्ध झाला. भारतीय आयटी क्षेत्रात होणाऱ्या पिळवणुकीवर तो लेख आहे.

त्याची लिंक आहे :-  'पेलण्य़ापलीकडचा कामाचा भार ' 

आपले मत काय ?