हे अगदी मनसे झालं...अगदी मनासारखं

अबू आजमीनीं अधिवेषन सुरू होण्याआधी जी अरेरावीची भाषा वापरली त्याला हे प्रत्युत्तरच...

तुम्हाला मराठी गर्व आहे असं म्हणता आणि मग शपथ ती का हिंदीतून.....

न्युटन चा नियमच आहे की, एव्हरी एक्शन(आझमी) ह्याज एक्वल अँड अपोजिट रिएक्शन (मनसे)....

सरकारला जर ह्या विषयावर चर्चाच नको आहे तर मग हा मनसे-मार्ग चुकीचा मुळीच नाही....