कोटा आणि राखीव जागा

आजच मला एक ई संदेश आला - राखीव जागा या प्रकाराविषयी. ज्या कुणाला शिक्षणसंस्थांमधे राखीव जागा असण्याबाबत निषेध नोंदवायचा असेल त्यांनी http://www.petitiononline.com/No_Quota/petition.html 
इथे नोंद करावी.


मी निषेध नोंदवला आहे.


इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते - माझा जाती संस्थेवर फ़ारसा विश्वास नाही. म्हणजे तथाकथित खालच्या जातीच्या लोकांबरोबरही माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. किमान स्वछता आणि माणुसकि या दोन तत्वांवर मी प्रत्येक माणसाशी प्रेमानं बोलून चालून असतो. पण गुणवत्तेला डावलून पैसा,जाती धर्म इ. गोष्टींना प्राधान्या देण्याबद्द्ल माझा पूर्ण विरोध आहे.


कळावे.


पराग