महाभारत

मनोगतींनो,


कालच मी राधेय परत एकदा वाचायला सुरू केलं. वाचत असताना मन राधेया इतकंच महाभारतात गुंतून जातं. अनेक प्रश्न उभे राहतात. मला स्वतःला महाभारत हे एक प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारे मार्गदर्शक वाटते. पण मला वाटत मला स्वतःलाच फार कमी माहिती असावी. महाभारत इतकं मोठं आहे की ते पूर्णं समजून घ्यावं अस वाटते. तर आपण या चर्चेद्वारे माहिती देऊयात का एकमेकांना? मला अनेक प्रश्न आहेत इथे उदाहरणा दाखल काही देत आहे. कोणी जाणकार असेल तर कृपया आमच्या ज्ञानात भर घालावी.



  1. महाभारताचे मूळ विश्वामित्र हे आहेत का?
  2. कर्णाचा अंगदेश म्हणजे आजचा पूर्वेकडचा भारत आहे का? ...