ज्योतिष शास्त्र .

ज्योतिषशास्त्र खरे /खोटे, अंधश्रद्धा , मार्गदर्शनपर शास्त्र , थोतांड. असे आपणाला काय वाटते ? वैद्यकीय शास्त्रज्ञांचे सल्ले, हवामानतज्ञांचे निष्कर्ष  हेही पुरक शास्त्रीय अनुमाने असुनही चुकतात  असा ज्योतिषतज्ञांचा सवाल.