महाराष्ट्र पर्यटन.

महाराष्ट्रभुमी भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, व्यापारी अश्या सर्व दृष्टीने सर्वसंपन्न आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगले लोहमार्ग, पक्क्या सडका, चांगली आणि स्वस्त क्षुधाशांतीगृहे, धर्मशाळा यांची या भुमीमध्ये रेलचेल आहेच. लवकरच मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होतील तेंव्हा पुर्ण कुटुंबासह महाराष्ट्र भुमीचे दर्शन घेणे हा परम भाग्याचा योग असु शकेल.
आपण सर्वांनी आपल्यास ज्ञात असलेल्या आणि इतरांना माहीत नसलेल्या स्थळांची माहिती दिली तर सर्वांना अश्या स्थळांना भेट देता येईल.

द्वारकानाथ.
नागपूर.