बाबर, अकबर, हुमयून - मासुमता, निरागसता

नुकतीच टी. व्ही. वर हिंदुस्तान युनिलिव्हरचे उत्पादन - पिअर्स साबण - याची जाहिरात पाहण्यात आली (यु-ट्युब वरील खालील दुवा पहा).

पिअर्स साबणाची जाहिरात

या मध्ये आई आपल्या लहान मुलीसाठी गाण म्हणते -

बाबर का बेटा हुमायुन, हुमायून का अकबर .... मासुम त्वचा, मासुम रिश्ते .

आक्रमक आणि क्रुर बाबर, हुमायुन, अकबर यांचा आणि मासुमता, निरागसता यांचा दुरचा तरी संबंध आहे का ?