१ | वजनी मापात प्रकाश पडतो । मंगल वेळी तेजास धरतो. (५)
| १२ | हिच्या मनीचे हितगूज ओळखायला ब्रह्मदेवही असमर्थ असला तरी हा मिळाल्यावर ही बरेचदा खूश होते असे दिसते. (४)
| २१ | अनिलांच्या दहा ओळींच्या कवितेतली ही प्रत्यक्षातही अतिशय शोभिवंत असते. (२)
| २३ | शुल्कातून माफी मिळालेला सताड उघडा? (३) | ३१ | मधला भाग वगळलेल्या शाही वाहनाचे चर्वितचर्वण. (३)
| ४१ | पुण्याच्या उपनगरातील एका भागात या जलचराने याने तुमान आवळून धरली आहे? (५)
| | |
| २ | प्रतिबंधित केलेले मातृहृदय? (३)
| ५ | कडवी झुंज देणारा एक चविष्ट पदार्थ. (२)
| ११ | घराजवळ ठेवलेल्या शंभर बरण्या. (३)
| १४ | शंकराचे एक नाव. (३)
| ३२ | गौडबंगाल! (२)
| ३३ | रखरखीत स्तर. (२) | ३५ | उकार वगळल्यास कलंक, वेलांटी घातल्यास ग्रामीण पाटी, काहीच न केल्यास कापडावरील सजावट | | | | |
|