परप्रांतियाबाबत

नमस्कार,


            आज संपूर्ण महाराष्ट्रात परप्रांतियाचे आक्रमण चालले आहे.हे इकडे का येतात तर त्यांच्या राज्यात सोईसुविधा उपलब्ध नसल्याने.येताना फ़ाटक्या हाताने यायचे. जाताना भरमसाठ घेऊन जायचे. आज हि लोक मुंबईतल्या सुविधांच्या नावाने बोंब मारतात. पण हे विसरतात आपण येथे का आलो. स्वताहाच्या राज्याविषयी कधी ह्यांना आवाज ऊठवताना कोणी एकले आहे का. मराठी  बोलता नाही येत तरी महाराष्ट्रात राहतात. ही शरमेची बाब आहे आपल्यासाठी. आपले बहूतेक सर्व नेते दूरचित्रवाणीवर हिंदि भाषेतून बोलतात. त्यामूळे काय संदेश जात असेल परप्रांतियात .