पाहिजे / मिळेल

मनोगतावर जाहिरातींचा वेगळा विभाग नाही.

मनोगतावर जाहिराती घ्याव्यात अशी सुचवण अनेकदा केली जाते. भविष्यात ह्यावर विचार करता येण्यासारखा आहे. तोवर छोट्या जाहिरातीसारखे वाटलेले, पाहिजे आहे, मिळेल अशा स्वरूपाचे  लेखन येथे स्थलांतरित केले जाईल.