माझ्या पाककृतींच्या लेखनाची वाटचाल

पृष्ठ क्रमांक

रोहिणी

वर नमूद केलेल्या ऑर्कुटवरच्या काही समुदायांमध्ये मी एकोणावीस पाककृती स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्या पाककृती स्पर्धांत जे विषय होते त्यात मी दिलेल्या पाककृतींचे दुवे देत आहे. या पाककृती तुम्हाला आवडल्यास जरूर करून पहा.

गेंद‌

इंडियन ब्रेड - पुरी
गेंद‌

स्वनिर्मित पाककृती - मसाला चिप्स (१)
मसाला चिप्स (२)

स्वनिर्मित पाककृती - मसाला चिप्स (२)
फ्रूट सॅलड

हॉलिडे कुकिंग - फ्रूट सॅलड
सुरळीची वडी

पार्टी व ऍपेटायझर - उपविजेती सुरळीची वडी
सिमलामसाला

ग्रीन कलर - सिमलामसाला

प्ले विथ कलर्स - उपविजेता रंगीत सांजा
भरली तोंडली

इट ग्रीन - उपविजेती भरली तोंडली
पालक भजी

एनी कलर डिश विथ इंडियन फ्लॅग कलर - पालक भजी
रगडा पॅटीस

इंडियन स्ट्रीट फूड - उपविजेता रगडा पॅटीस
उकड

ब्रेकफास्ट फूड -उकड
काजूपिस्ता वडी

इंडियन स्वीट - काजूपिस्ता वडी
खजूर बदाम काजू मिल्क शेक

स्मूदीज आणि मिल्कशेक - खजूर बदाम काजू मिल्क शेक
तुरीच्या डाळीची आमटी

डाळीचे पदार्थ - तुरीच्या डाळीची आमटी
निवगरी

तांदुळाचे पदार्थ - विजेती निवगरी
इडली

साऊथ इंडियन डिश - विजेती इडली
पाव भाजी

हेल्दी न्युट्रीश्यस होलसम रेसिपीज - पाव भाजी
गेंद‌

ब्रेड - सँडविच
पोळी

इंडियन ब्रेड - उपविजेती पोळी
 

पाककृती लेखनाला प्रोत्साहन देणार्‍या सर्वांची मी आभारी आहे. धन्यवाद!

सर्वांना २०१० ची दिवाळी सुखसमाधानाची, आनंदाची, भरभराटीची, उत्साहाची, चैतन्याची व उत्कर्षाची जावो ही शुभेच्छा.

paNatee