प्रतिशब्द हवे आहेत.


शाळेत मराठी माध्यमातून भूगोल व शास्त्र शिकलेल्या मनोगतींनो,


मदत करा !!
काही इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द हवे आहेत. ते शब्द खालीलप्रमाणे -


Tork
Magnitide
continental drift


टॉर्क साठी परस्परविरोधी बल असा शब्द वापरता येईल, मात्र ह्याहून सुटसुटीत शब्द माहित झाल्यास उत्तम. ताऱ्यांच्या तेजस्वितेच्या मॅग्निट्यूड ला प्रत म्हणतात. मात्र मॅग्निट्यूड साठी प्रत हा शब्द सर्वत्र योग्य वाटत नाही.


आगाऊ धन्यवाद.


-वरदा