"कुणी घर देता का, घर?"
अभिवाचक : केदार पाटणकर
श्री. केदार पाटणकर ह्यांनी श्री. वि. वा. शिरवाडकर ह्यांच्या "नटसम्राट" ह्या नाटकातील सुप्रसिद्ध "कुणी घर देता का, घर?" ह्या स्वगताचे केलेले अभिवाचन.