दिवाळी शब्दकोडे ३

दिवाळी शब्दकोडे ३
शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
शोधसूत्रे :
आडवे शब्दउभे शब्द

हवेत मारलेला बाण चुकूनमाकून लक्ष्यावरही जाऊन लागतो! (५)
११
शब्दाने शब्दावर केली कुरघोडी, तयार झाल्या चमत्कृतीची न्यारी गोडी! (२)
१४
कधी वाढणे कधी उतरणे,
मोजायास वापरा ही उपकरणे (२)
२१
तू नसशी तर कसा घ्यायचा सुरस जीवनात?
तू नसशी तर कशी व्हायची पूर्ण ज्ञानज्योत (३)
३३
परी तोंडाळ बायको येता कडकडून काय करावे! (३)
४२
पूर्वेकडचा भिडू! (४)



कोंदण साजे नारायणासी ।
उभे ठाकले आग्नेयेसी ।
जपे जुन्या त्या परंपरेसी ।
त्यासी बघावे भरून डोळे (५)

दोघांची ती सोबत आणि तिघांची ती? (२)

जे दिवसाही फुलते ।
जे रात्रीही फुलते ।
तेथे श्री राहते ।
गंध जाई दाही दिशांना (३)

याचे ध्येय म्हणजे आपल्या ध्येयासारखे होणे (२)
१३
मधुर स्वराचा पक्षी एक ।
त्याच्या पोटी नकार देख ।
श्वासाचे ते यंत्र सुरेख ।
तेच मोडिले रामाने (३)
२२
दोन पदांचे लग्न लागले ।
अद्वैत तयांचे जन्मा आले ।
अनुभवाचे सार ठेवले ।
खंडाखंडात संतांनी (३)
२५
वरपांगी (३)
३४
कार्तिकी एकादशीला घडते ती... (२)



-अदिती