टिचकीसरशी शब्दकोडे ५

टिचकीसरशी शब्दकोडे ५

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
गोबालकास चुकून उलटे टांगले तर असा राग येतो. (३)
कापड विणण्यासाठी हवे म्हणून सांग. (२)
११ कारंज्याचे टोक कापल्यावर ते उलटे केल्यास त्यावर आगगाडीही चालवता येईल. (२)
१३ ह्या टोकाचे नाही, त्याही टोकाचे नाही. दोन्ही टोकांकडून तेच! (३)
२१ आणखी लक्ष्मीसाठी ही नवऱ्याच्या गळी पडते. (४)
३४ रंग गेलेला असला तरी सुरुवात सोडल्यास बंगालात पैसा मिळेल. (२)
४२ गावच्या सरहद्दी अगोदर भाव लावणारा एक पशुक्रीडाव्यावसायिक. (४)
रोज चंद्राबरोबर प्रवास करा आणि निरोगी रहा. (५)
हा चोखाळा असेही सांगतात आणि चोखाळू नका असेही सांगतात. (४)
निर्विकारपणे जाणे. (३)
११ रस्ता वळताना गोंधळ झाला की लहानसे वादळ येते. (४)
२४ चोरीची प्रेरणा देणारी लहर. (२)
३५ घाणीला प्रश्न विचारून पवित्र करा. (२)