टिचकीसरशी शब्दकोडे ४

टिचकीसरशी शब्दकोडे ४

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
कंत्राटदाराला मिळणारे फळ. (३)
११ शिवणकामातील एक पायरी धरू नका. (२)
१३ तालवादनात तंटा झाला तर ह्याची योजना करतात. (३)
२१ आटोपशीरपणा आणि चटपटीतपणा नसताना झपाट्याने कूस बदलत राहा. (२)
२३ कहर गोंधळ असणारे कापड. (३)
३२ अविचारी स्पष्टवक्ता प्राप्तीत नजर ठेवतो. (४)
४२ नियमित पैसे मिळवण्यासाठी केलेले सेवाकार्य करणाऱ्याभोवती चौघेही येतात. (३)
स्वैपाकाला वापरण्यासाठी कॅनडातल्या शहरात पर्याय नसतो. (२)
शेवटच्या अक्षराआधी कोरडा असणारा चांगला कालावधी. (३)
पोस्टाची सुरवात झाली नाही तर हा प्राणी सरपटतो. (२)
चालत्या गाडीत चहाचा कप घेऊन उभे राहिल्यावर भारत देश ओळखता येतो! (५)
१४ पालखी सोबत जाई आणि घाव घाली! (४)
२१ हो ला हो म्हणण्याआधी माणसे हिवाळ्यात असले कपडे घालतात. (३)
२३ थांबायला लाव आणि स्पष्टीकरण माग. (३)