टिचकीसरशी शब्दकोडे १९

टिचकीसरशी शब्दकोडे १९

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
जखम आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यांचा गुणधर्म (४)
१२ इंधनासाठी हरकत घेण्याआधी बाजूला हो.(४)
२१ उद्याच्या उद्याला नकार म्हणजे जे मागितले आहे त्याला होकार (४)
३३ मुली, तू प्रशंसेत गुरफटलीस की ओझे अंगावर बाळगण्याचा आदेश मिळतो. (३)
४१ नवऱ्यामुलाचे कृत्य म्हणजे नुसते देखाव्याचे. (५)
ह्या दगडातच भेगा असतात. (२)
घर आणि सण यांत गोंधळ झाला तर अधोगतीच. (४)
परंतु शेजारी ती असली की तीन पिढ्या उजळून टाकते. (३)
१३ सगळा दिवस उलटल्यावर सांजाची तयारी. (२)
२१ आडवं व्हावंसं वाटलं तर मुक्काम झाला पाहिजे. (३)
२४ मूळ गाभाच नाहीसा झालेला शहरी. (३)
३५ ही मधुर असावी आणि हा लबाड नसावा! (२)