टिचकीसरशी शब्दकोडे ७

टिचकीसरशी शब्दकोडे ७

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
कठीण आवरण आणि केसांमध्ये अडकलेले! (३)
१२ कविता चालीवर म्हणावी किंवा गरम भांडे उचलण्यासाठी वापरावी! (२)
१४ नरकातील पुरुष. (२)
२१ कंपूला आधी डांबर लावणारे वात्रट. (४)
३३ लोकांमध्ये दाद मिळवणारा सैनिक. (३)
४१ पंजाबातील नदीच्या आधी मुलाला हाक मारून केलेली दंडेली. (४)
नवीन लेखणी की एक माप की एक दारू? (४)
नटणे थांबव असे सांगायचे असेल तर ह्यांना हाक मारावी. (५)
काकवीत बुडलेले निरंकुश. (२)
१४ नवी वाट वाकडी करून अधिक सुंदर करावी. (४)
१५ अनुज्ञेचा आरंभ केला नाहीत तर बोळवण होईल. (४)
२३ वार्धक्याला ग ची बाधा झाली की ते मुलींच्या केसात मिरवते. (३)