टिचकीसरशी शब्दकोडे ११

टिचकीसरशी शब्दकोडे ११

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
हा फुलाचा ज्येष्ठ बंधू ।
आदरे ह्या कवीस वंदू  ॥  (५)
११ खड्ड्यापुढे खड्डा आहे अशी सृष्टी. (४)
२३ उपकरण अवगत कर की! (३)
३१ उन्मत्तपणा आकाशाच्या पुढे पोहोचला की असा राग येतो! (३)
४१ उलटसुलट टोचणीच! (२)
४३ चित्रपटात राजाला गुलाम बनवणारी राज्यकर्ती स्त्री. (२)
हिच्या अंतर्भावाने भान हरपते. ह्याच्या अंतर्भावाने जीव हरपतो! (२)
साक्षात भूमीला कवाड लावणारा सधन माणूस. (५)
११ वेगवान आकाशाला गवसणी घालील तर हे नेमकेपणे बसेल. (४)
२२ व्याकरणात, वह्यापुस्तकांत आणि दासबोधात ही गोष्ट समाईक आहे. (३)
२३ सूर किंचित लावल्यास असा शोभून दिसेल! (३)
२४ ध ला लढाईवर पाठवणारी जमीन (३)