टिचकीसरशी शब्दकोडे १८

टिचकीसरशी शब्दकोडे १८

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
कमी प्रतीचा देखील नाही.(२)
नोकरशाही आणि संगीत दोन्हीकडे हे आहेच. (२)
११ डाळ शिजण्याआधीच तोंड उघडले, तर हे घाला आणि बंद करा.(४)
२१ ताडाच्या झाडापासून पेय चुकीचे बनवणे म्हणजे नष्ट करणे. (५)
३३ थोडा वेळ गेल्यावर आकलन होण्यात उणेपणा नाही. (२)
४१ मठात राजमान्यता मिळवणारे एक जुने मराठी वृत्तपत्र. (३)
४४ शिजावयास कठीण असे अर्धे द्विदल धान्य. (२)
वरास नायट्रोजन मध्ये ठेवण्याचा एक उत्सव! (४)
शिकार करण्या वनवासी जन हे हाती धरती ।
विस्कटूनही ठाम करती ।।(५)
अपवाद आणि अट सुद्धा! (२)
वजनाआधी देणारा एक केंद्रशासित प्रदेश. (३)
२१ शेवटच्या सुरानंतर मृत्यू येणार हे ठरलेले असावे. (३)
२४ चोळा आणि एक चमचमीत पदार्थ मिळवा. (३)
३५ असा शब्द तोंडून निघताच कुणाला वाचणे आठवते, कुणाला नाचणे आठवते. (२)