टिचकीसरशी शब्दकोडे ४७

टिचकीसरशी शब्दकोडे ४७

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
व्यापारी विशेषण म्हणून, गुंड नाम म्हणून तर सुतार क्रियापद म्हणून हा शब्द वापरतात! (२)
हा प्राणी झाडावर किंवा वांद्र्याच्या आसपास आढळेल. (२)
११ असा अपहरणाचा आरोप होतो तेव्हा स्वयंपाकी उलटल्यास दोन्ही कडून घास. (३, २)
२१ आपल्याला हवा तसा मध्यम स्वर सतत लावू नये. (५)
३३ हवा भरण्यासाठी आणि बाण साठवण्यासाठी प्रयोजन कशाचे? (३)
४२ वंचित असे तेव्हा परीक्षा  करी. (३)
एका नटीसमवेत ही कृती थांबवलेली आहे. (४)
चरखा चालवण्यात दिसणाऱ्या भेगा.   (२)
रांग गिळंकृत करा आणि परिचय करून घ्या. (३)
१४ अशी परमेश्वराची स्तोत्रे तालासुरात म्हणतात आणि क्षेत्रफळाचे माप त्याला आधी लावतात. (३)
२१ मला अंतर्यामी सूर धरायला लावून पदार्थ चमचमीत बनवायला वापरतात. (३)
२३ सहसा भारतात मिळेल ते साहित्य नको असेल तर असे परत पाठवतात. (३)
३५ उत्साहाचे वर्णन करण्यात मिळणारी स्फूर्ती. (२)