टिचकीसरशी शब्दकोडे ३५

टिचकीसरशी शब्दकोडे ३५

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
ह्याला हाक मारताना, "मुलाला अगदी किंचित रागे भर" असे सांगत आहो असे वाटते! (५)
११ लोणावळ्याजवळील एक नगरी अस्वच्छ केली. (४)
२१ संदेश सुरू झाला नाही तर जमीनीतून वर येईल. (२)
२३ दफन करतो तेव्हा आणखी असायला हवा होता असे वाटत नाही! (३)
३१ सरगम जाणणाऱ्यांत दिसणाऱ्या वल्गना! (३)
३४ सामूहिक हल्ला पाठव. (२)
४२ साडीची घडी किंचित काळ बघणे. (४)
फुटकळ पक्षांमध्ये दिसणारी झुंड (३)
बेअकली माणसात असणारा अविवेकीपणा. (२)
आपल्या नवऱ्याने मारलेले उलटवणारी सुंदर देवपत्नी! (२)
२१ मोठ्या जाड पोळीत जाणारा बरा नसतो. (३)
२३ चार धामातील एकात जन्म घेणारी देवाची अर्चना करील (३)
२५ उपाय खंडित कर. (२)