टिचकीसरशी शब्दकोडे १७

टिचकीसरशी शब्दकोडे १७

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
कीड, ताप की उणीव? (३)
भाजी की खिळे? दोन्ही बरोबर नाही. (२)
१२ वाहत्या हवेने दिशा बदलली की तिचा पोपट होतो! (२)
१४ तेज, कांती, शोभा यांची ही बहीण सहसा येत नाही, बहुतेक वेळा जाते.(२)
२२ आणखी मुलाला साद घालून जोडीदार म्हणून निवडे.(२)
३१ खोलगट तळहात असला की पोटासाठी आणखी काय हवं! (२)
३४ साधारण साडेपाच/सहा फुटाला यात सहज जागा आहे. (२)
४१ हा म्हणजे टोक आणि ह्यालाही तीक्ष्ण टोक. (२)
४३ परंतु महाराज, ही तर राज्याची राजधानी! (३)
लक्ष्मीकांत देव! (५)
नवऱ्यास उलटवणे वारंवार केल्याने अंगवळणी पडते! (३)
रसभरित स्पर्धा (३)
१३ हे कसले एकक? हे तर भरपूर! (४)
१५ गांधारीचा शाप यांना भोवला. (३)
३२ मथितार्थ ढकल.  (२)
३४ इतरांना वाटावे की ही उणीव आहे. (२)