टिचकीसरशी शब्दकोडे ९

टिचकीसरशी शब्दकोडे ९

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
सहज म्हणून चक्कर मारली तर पुन्हा नुकसान. (५)
१३ डिंक, खळ ह्यांचे हे भावंड अधिक चांगले! (३)
२१ महत्त्व ह्याचे जगी असे फार।
बने विठू त्याचसाठी महार॥ (३)
३१ शपथ घेऊन ये. (२)
३३ हे जास्त म्हणजे जड होणार आणि नंतर लोक चिकटणार! (३)
४२ समजुतीचा गोंधळ म्हणजे निष्पन्न गेलेल्यातच जमा! (४)
ह्याचा आर्थर कॉनन डॉयल म्हणजे सत्यजित रे. (३)
इंग्रजाळलेली आई युद्धात मग्न. (४)
कदर करण्याआधी टिंगल केलेली असल्यास मिळणारे फळ. (४)
सकाराला बंदिवासात ठेवणारा दोर. (३)
१३ वृक्षवल्ली, आम्ही। गोधने, वनचरे ।
ह्यांना ह्या प्रकारे। संबोधिती॥ (३)
३१ ह्या आशेभोवती सारे चक्र फिरते. (२)
३५ नम्र होण्यासाठी सबंध शरीर उलटवा. (२)