टिचकीसरशी शब्दकोडे ५६

टिचकीसरशी शब्दकोडे ५६

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
गुर्जरांपाठोपाठ चित्पावन आले आणि संभावित झाले. (४)
११ आणि भवती जननी  आली
वार्ता  चोहीकडे पसरली   (३)
१४ पर्वा न बाळगता उलटलात तर  विजय मिळेल. (२)
२१ हिच्यात दूध भरावे यासाठी गुरांना चारा खायला नेई. (३)
३२ टिंगल आणि गुणांची कदर,   दोन्ही जवळ बाळगणारे फळ. (४)
४२ रत्नाच्या ह्या अगदी  लहान  तुकड्याशी संबंधित आहे एक मोठा गड! (४)
नवरामुलगा बाजारात गेला आणि बुभुक्षित झाला. (४)
मणी मोजत असता चुकल्यास हिच्यामुळे निवडणुकीचा निकाल लागतो! (५)
११ वर्तनास ह्या काय म्हणावे
तोंड उघडुनी पाय धरावे  (४)
२३ ताक घुसळणारी उलटली  की हा पराक्रम करतो. (२)
२४ काठोकाठ भरलेले बुडतानाचा आवाज? (३)

(प्रशासनाने काही शब्द/शोधसूत्रे बदललेली/वाढवलेली आहेत. )