टिचकीसरशी शब्दकोडे ५५

टिचकीसरशी शब्दकोडे ५५

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
चारित्र्याची साथ नसणारा सोसतो! (५)
११ खरखरीत सालीच्या फळातील मध्य काढून वाद्यावर वाजवाल तर फसाल. (४)
२४ ताठ उभे न राहण्याची प्रवृत्ती. (२)
३१ नाही घोडा उत्तीर्ण, पण हे आणता कीर्ती वाढे! (५५)
४१ बसती सारी पाट घेऊनी काय भोजनाला?
नाही बरे! खेळण्याला । (४)




दहावीच्या चित्रपटीय तुकडीस  बोचण्यात हा यशस्वी होतो? (३)
हसुनी घेता या दिवशी, द्याल सोडून? (५)
सुरुवातीस पर्वत, पण मोजू जाता काहीच मिळत नाही. (३)
तुमच्या आमच्या घरातील थंड हवेचे ठिकाण. (५)
असा कोंभ झाड देईल की कविता होईल?
कोणी त्यात द्विवार उलटी बोच पाहील. (५)
३१ दाराच्या चौकटीचा वरचा भाग वाया घालवा! (२)
३३ पार्वतीला मैत्रीने उलटी हाक मारणारी एक सुंदर मुलगी. (२)

(प्रशासनाने काही शोधसूत्रे बदललेली/वाढवलेली आहेत.)