टिचकीसरशी शब्दकोडे ३३
|
|
- सूचना :
- आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
- शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
- शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
- शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
|
शोधसूत्रे :
| आडवे शब्द |
उभे शब्द |
| १ |
शहरी येथे कर भरती अन् काका जनात भरकटती। (५) |
| ११ |
तसे असतानाही उलटण्याची पद्धत. (२) |
| १३ |
वस्ती नसते तेथे हा तारून नेतो! (३) |
| २१ |
वयाने लहान व्यक्ती पोस व दार मोड. (५) |
| ३१ |
परिस्थितीने संपन्न असे वारले ताकभात म्हणता म्हणता गोंधळले. (४) |
| ४१ |
शेवटचे पंधरा दिवस बिघडलेल्या कवनाभोवती छातीचा कोट करणे! (४) |
|
|
|
| १ |
असे घडलेले असूनही सुवर्णतंतू. (२) |
| २ |
कापून तुकडे केले तर काय कारणाने तरंगायला लागले? (४) |
| ३ |
चेतना सन्मार्गी लागण्यातच शरीराला अर्थ प्राप्त व्हावा! (३) |
| ४ |
नसे हे कुणाचेच येणे नि जाणे। असे होतसे नामनिर्देशनाने! (४) |
| ५ |
त्वचेच्या दोन्ही टोकांना लावल्यास आग लागेल. (२) |
| २५ |
आडनावावरून ही व्यक्ती वापराचे शुल्क बोलण्याआधी देणारी दिसते. (३) |
| ३१ |
भुकेल्याची खाण्याची शैली वातावरणात दिसते. (२) |
|
|
|
|
|