टिचकीसरशी शब्दकोडे ४६

टिचकीसरशी शब्दकोडे ४६

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
येथे धातूचे पैसे होतात असे दिसते तेव्हा कष्ट करा म्हटले की  दोन्हीकडून बगल दे! (४)
११ सछिद्र पात्रात धरून ठेवता न येई तेव्हा मैत्रीमध्ये गळ्यात हे घातलेले! (२)
१३ हिला खाऊ पिऊ घातले  म्हणजे पोलीस उलगडा करील. (३)
२२ मोठे नकोत वा लहान नकोत ह्यात अडकलेला कायदा आणि सुव्यवस्थेचा जुना अधिकारी. (४)
३१ कंकण उलटून दोन्हीकडून मोहित करू असे म्हणून हा दर महिन्याला पैसे देत राहतो. (४)
४२ हे गृहस्थ ठेवा मिळण्याआधी मुलीला कोकणात बोलावतात! (४)
संबंध चवथ्या श्रेणीचे होण्याआधी तोंडाने कळव. (३)
कुलूप शक्यता निर्माण होऊ देत नसे. (२)
शशांक पोतदार ह्यांनी पकडलेले कबूतर. (३)
नवराबायकोच्या आया घैसासवाड्यात राहतात. (३)
१५ सहजतेने सलील या सापळ्यात सापडेल. (३)
२२ फटक्यांमध्ये रमणारा नसताना तुम्ही हे सोडवत आहा. (२)
३१ कविता असो वा धंदा हा आहेच! (२)
३३ निष्ठुराचा विकल्प नसताना घेतली जाणारी बाजू. (२)