टिचकीसरशी शब्दकोडे १२

टिचकीसरशी शब्दकोडे १२

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
अभाव आणि द्वितीया येते तेव्हा चंद्र दिसेनासा होतो. (३)
११ कर्जफेड, ज्योतिर्विद्या, गोपीनृत्य इत्यादींमध्ये ही गोष्ट समाईक आहे. (२)
१३ कुंकुम कस्तूरीत मिळणारे सेनासाहाय्य. (३)
२१ गुळगुळीत हजामत होण्याआधी एकत्र याल तर रेचक मिळेल! (५)
३१ प्रतिष्ठेचा त्याग करतो आणि प्राण सोडतो. (२, ३)
४३ रंग नसताना काय केले कसे केले ते सांगणे. (३)


सिंहासनाधिष्ठित नेत्याच्या पुतण्यास घेऊन हवेत उडते! (५)
भेदभाव असता मध्ये प्रतिष्ठा येते. (५)
सारखा सारखा गायक हिच्यावर येतो! (२)
(मुकुट बुडवणारे?) सोवळ्याचे वस्त्र. (३)
१३ व्यापारसंकुल टापूत दिसणारी भ्रष्ट मानलेली स्त्री. (३)
२४ गायीला कान लावून हा म्हातारा नाटकात अनेक लग्ने करतो. (३)