टिचकीसरशी शब्दकोडे ५२

टिचकीसरशी शब्दकोडे ५२ 

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
ताळमेळ दोन्हीकडून सारखा असेल तेव्हा ह्या जनतेच्या भावना असतात. (५)
१२ एक लोकनाट्याविष्कार आणि गर्वाची लागण. (२)
२१ सहनिवासाच्या इमारतीपुढे तेथले वरवर वाचते. (३)
२४ पाणी वाहून नेणारा एक प्राचीन राजा. (२)
३१ आरंभ न  करता पुन्हा  रमून गेलेला! (२)
३३ मंत्र्यांमध्ये मुलीला बोलावल्यावर सगळे येथे जेवायला बसतात. (३)
४१ फार खोल  नसलेले वारंवार खळबळते. (५)
नेहमी पाचाच्या आत असणारे चांगले वर्तन. (४)
क्षितिजाआड हो  आणि दोन्हीकडून गुंफण कर. (३)
जेथे मानवजात राहते तेथे असणारे जिवंत राहते. (३)
मगरीच्या विळख्यात हा नकार  येतो तेव्हा पुण्यामुंबईसारखे  शहर असे असते. (५)
१५ पालकत्व पत्करत ठेवलेली नजर. (३)
३२ अट पूर्ण झाल्यास पाण्यावर राहा. (२)