टिचकीसरशी शब्दकोडे १६

टिचकीसरशी शब्दकोडे १६

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
हिला घेऊन पाणवठ्यावर आलीस की ओळखू येतेस!(३)
११ न भेटता न काटता असे राहायचे तर मांस ओरबाडून बघावे.(४)
२१ फळात एक तर वाङ्मयात नऊ! (२)
२३ हा वाटेत असला की तेथे पुरोगामी माणसाची अधोगती ठरलेलीच! (३)
३१ कधी काय करायचे ते आजच्या आधीच बांधलेले आहे.(४)
४१ थंडीत ह्याची सुट्टी मिळते पण आगापीछा संदर्भ नाही? (३)
४४ आकाशात आरंभी दिसणारा प्रकाश. (२)
सोन्याची परीक्षा कशी करतात हे येथे समजते! (२)
त्या प्रकारची उलटून थंड होते. (२)
पूर्णपणे जमीनीखाली घातले असता.(३)
प्रभाचा रस सांडला तर ती निवडणुकीआधी भरेल. (५)
१२ उत्तमांस लढण्यात चरबीयुक्त भाग मिळेल. (३)
२१ टेबलात हा उभा असतो, तिरका नाही ठेवून घेणार!(३)
२३ ही आली की बहुतेकांना खोकला आवरणे अशक्य होते! (३)