| २ |
"वध घडवून आणा" असे सांगणे, हा राग आहे! (३) |
| ११ |
नाव विचारले तर ही नटी म्हणेल, "माझे लग्न झाले आहे." (५) |
| २१ |
उष्णता असो, कालगणना असो, वा कठोर साधना असो. हे असतेच! (२) |
| २३ |
सप्तमी जेव्हा चक्रात अडकते तेव्हा हा पावसाची वाट पाहतो. (३) |
| ३१ |
हा गडी उलटला तर चोपा (२) |
| ३३ |
हातामध्ये बी असलेला संत (३) |
| ४१ |
निबर महिना. (२) |
| ४३ |
जन्म लाभो वा दुःख. माणसे अशीच असतात!(३) |
|
| १ |
रमणाऱ्याच्या पुढे मी बसल्यावर रंगणारा पत्त्यांचा एक खेळ (२) |
| २ |
नामात परिवर्तन झाल्यावर मापन बदलल्यास प्रतिष्ठा देण्या न देण्याचे नाटक (५) |
| ५ |
खजूर आणि क्षारयुक्त जमीन ह्यात समाईक काय ते सांगा. अनुमोदन धुळीने बरबटेल! (३) |
| १४ |
पर्वा उलटल्यास सरशी होईल. (२) |
| २१ |
राजूत बदल झाला तर तुलना करायला लागेल. (३) |
| २३ |
करणाऱ्याभोवती चौघे जमा झाले तर नेमून दिलेले काम करील! (३) |
| ३४ |
ओतीव धातूचा जिल्हा. (२) |
| ३५ |
देशाची सुरवात झालेली नसते तेव्हा रममाण झालेला. (२) |
|
|
|