टिचकीसरशी शब्दकोडे ३२

टिचकीसरशी शब्दकोडे ३२

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
ज्ञानेश्वरांच्या धाटणीमध्ये पुढे वर्तुळ असलेले पाण्याचे भांडे (४)
१२ उलटे केल्यास पुनरुक्तीने खूप कोसळणारा भार (२)
२१ आज्ञार्थी देवाज्ञा होणे (२)
२४ मुसलमान वस्तीच्या नावाचा भाग पूर्ण करा (२)
३२ मोठी किंवा मधली बहीण (२)
३४ अचानक काढली,  धरली उचलून । मजा केली, कल्पना अफलातून । (२)
४१ चंद्राच्या रोजच्या अवस्थांमध्ये केलेली कारागिरी (५)
सुरुवातीला हात देण्यातले मनोरंजन (५)
संगीत नाटक । वृत ओळख ॥ (५)
नंतर फार त्वरा कराल तर दुरवस्था होईल (४)
खेळात आणि लढाईत सारेच खोटे (४)
बकऱ्याला म्हातारपणी नमस्कार करताना मराल तर आजन्म प्रसिद्धी पावाल (५)