टिचकीसरशी शब्दकोडे ४१

टिचकीसरशी शब्दकोडे ४१

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
भिंतीत धान्य साठवण्यासाठी जोर देणारा. (३)
स्त्रीला अर्थबोध होईल असा आकडा. (२)
११ हा आंब्याचा एक प्रकार आहे याचा उल्लेख नाहीसा कर. (३)
२२ उणेपणानंतर येणारा दरारा करपात्र रकमेतून कमी होईल. (४)
३१ एकत्र आणणे आणि सगळीकडून सारखा दिसेल असा आकार देणे. (२, ३)
४१ ह्यांवरून चालता येईल अशी विभागणी करा. (२)
४३ नपुंसकलिंगी कर्ते गालात गाणी म्हणतील! (३)
हा जोरात असताना देऊन टाकलेला. (३)
किनाऱ्याला नायिका आणि लावण्यवती यात सापडलेला धनवान. (५)
१३ वेशभूषेस जाण्यामध्ये सुशोभित व्हा. (२)
१५ स्वयंपाकाचे उपकरण चोरून नेणे. (३)
२२ वाती असतील तर बनवा किंवा दिशा बदला. (२)
३१ राज्य अडकवा. (२)