टिचकीसरशी शब्दकोडे २६
|
|
- सूचना :
- आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
- शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
- शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
- शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!
|
शोधसूत्रे :
| आडवे शब्द |
उभे शब्द |
| १ |
दिमाखात दुय्यम दर्जाचे भरलेले तोंड. (३) |
| ४ |
विविधता दाखवणारा मुत्सद्दी. (२) |
| ११ |
पोस्टातून पाठवलेला संदेश बँकेत जमा होणे हा अति जागरणाचा परिणाम! (५) |
| २२ |
ही आज्ञा करताच उमेदवार उमेदवारी सोडतो आणि खुर्ची पटकावतो? (२) |
| २४ |
पाव वाढताच वास बदलेल. (२) |
| ३१ |
नकोसेपणात ती चुकलेली असताना तुरुंग नसेल तेथे कपाळी असा डाग येईल! (२) |
| ३३ |
बलप्रयोग असे हल्ली कुणी म्हणाले की तोंडून बाहेर पडणारी प्रशंसा. (३) |
| ४१ |
चुणचुणीत मुलाला प्रेमाने हाक मारण्यात दरारायुक्त भीती आहे. (५) |
|
| २ |
मांसाहारी पदार्थ की चिंच-ताकाचे कालवण? (४) |
| ३ |
सराव न राहिलेली एक तांबडी मासळी. (३) |
| ४ |
नाटक करणारा निघून जाताच होणारा अपशकुन. (२) |
| २१ |
वरती बघण्यात होणारा नियमित पुरवठा. (३) |
| २४ |
हिंदीत सांगितल्यास खरे तर मराठीत सांगितल्यास खोटे होणारे कारण? (३) |
| २५ |
एखादे दिवशी नियमित करावयाचा प्रवास. (२) |
| ३३ |
सोन्याचे धागे अटीच्या आरंभी असणार. (२) |
|
|
|
(टीप : चित्त ह्यांनी विपत्राने पाठवलेल्या मूळ कोड्यातल्या अनेक शब्दांमध्ये आणि शोधसूत्रांमध्ये बदल केलेला आहे : प्रशासक)