टिचकीसरशी शब्दकोडे ३१

शब्दकोडेटिचकीसरशी शब्दकोडे ३१

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
अग्नीपुढे अंतःकरण येणे. (४)
१२ लहान मुलापुढे गाणे जवळ ठेवीत. (४)
२१ उरल्यासुरल्यात रमणारी छोटी. (३)
२४ पाठवणीतला व्रण नाहीसा करणारा रस्ता. (२)
३३ संबंधित असत्य गोष्टीमध्ये दुसरा वर्ग. (३)
४१ दहातले एकही जाळायचे ठेवत नसे. (२)
४३ सामुहिक हल्ले पाठवी. (२)


आश्चर्य वाटल्यावर स्त्रीने स्त्रीला मारलेली हाक! (४)
अडगळ की भंगार ह्यात पडल्याने हिच्यात पाणी राहात नाही. (३)
१२ वर्षभर एखाद्याला लक्ष्मीची ओळख करून देणे! (४)
१५ पायथ्यापाशी डेरा टाकल्यावर होणारा कमालीचा ताप! (४)
२४ बोलताना हिची जीभ नीट वळत नाही, भ्यायल्यावर वळते! (३)
३३ वडिलांपुढे तबला वाजवणे हे अस्वास्थ्यच. (२)