टिचकीसरशी शब्दकोडे ४८

टिचकीसरशी शब्दकोडे ४८

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
वेगळ्या ठिकाणी जा म्हणजे कष्टमय परिस्थिती दिसेल. (२)
हा शब्द सोपा आहे. (२)
१२ शेणयुक्त इंधनात देणारी एक नदी. (४)
२१ संगीतरचनेला जोर लावून पुढे ने म्हणजे टाळाटाळ दिसेल. (५)
३२ सवयीची सुरवात नसते  तेव्हा ही दूध विकते. (४)
४२ जुने सामान कोठे टाकायचे ते बागकाम करणाऱ्यावर आहे. (४)
बेरीज नऊहून जास्त झाल्यास मिळणारा तिंबून काढ. अगदी सोपे काम! (३, २)
सापडेल गोल गरगरीत गोष्टींत लगेच सापडेल! (४)
चौथाईने प्रसन्न हो. (२)
विकाऊ सामानात हो ला हो  केल्यास आघात करील. (३)
२३ बैलाचे नाव रासायनिक  प्रयोगशाळेत वापरतात. (३)
२४ दुखण्याची  जाणीव आणि माहिती दे. (३)