| १ |
मुस्लिमांचा उत्सव नसताना जेरीस आलेला. (५) |
११
|
जनावराला आणि माणसाला अन्नग्रहण करण्यास आज्ञा केली की त्यातून सूत जमते! (३) |
| १४ |
ह्यात आपल्यासारखे अब्जावधी लोक जिवंत आहेत तूही जिवंत राहा. (२) |
| २३ |
आयुर्वेदातला एक विकार उलटला तर स्वयंपाकास वापरता येईल. (२) |
| ३१ |
कातडीवर लिहिण्याची आज्ञा ह्याने चिकटवता येते. (२) |
| ३४ |
दोन स्वर काढताच मिळणारे लाकूड. (२) |
| ४१ |
ती चुकली की पीटर गोंधळतो आणि अशी त्रेधा होते. (४) |
|
| १ |
गिरणी नाही अशी दुष्कीर्ती. (३) |
| २ |
एक निळे रसायन आनंदात एकावर एक ठेवू. (४) |
| ४ |
तारीखवार जतन करण्यात मिळणारा एक मौल्यवान धातू. (३) |
| १५ |
गळ्यात तंगडी अडकली तर पोहता न येणारे खातात. (४) |
| २३ |
गुजरातेतील औद्योगिक गावात निर्बुद्ध असल्यास जेवण आणून देईल. (३) |
| ३४ |
सहसा टपरीत मिळणारा आंब्याचा एक गोड पदार्थ. (२) |
|
|
|
|
|
|
|