टिचकीसरशी शब्दकोडे २७

टिचकीसरशी शब्दकोडे २७

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
बोळ दिशा बदलल्यावर अडचणीत येईल हे लहान मुलालाही समजेल. (४)
१४ युक्ती खंडित कर. (२)
२१ भोवती सुंदर पंखाची काल्पनिक स्त्री  असली की  आळव -  असे केल्याने  ह्याला नियमित वेतन मिळते! (३)
३२ आनंदाच्या धार्मिक दिवसाआधी क्रमांकाचे विशेषण लावले की त्याने बैल नियंत्रित करता येतो. (३)
४१ ठेका बदलणारी प्रसिद्ध गायिका. (२)
४३ किनाऱ्यामध्ये रमणाऱ्याचे होणारे पोतेरे. (३)


जिंकून आपलासा झालेला गुजराथी गृहस्थ जमिनीवर सरकत पुढे जाईल. (५)
मूल गाणे म्हणावे असे जवळ ठेवावे. (४)
अबाधित कारस्थानादरम्यान तबल्यावर उमटणारा बोल हा सुदृढ असतो. (५)
१३ हा शब्द व्याकरणात तुलना आणि  कविकल्पनेत सुवर्णनिर्मिती करतो. (३)
१४ युद्धाआधी नायक  आला की दारावर पानाफुलांची अशी सजावट करतात. (३)