टिचकीसरशी शब्दकोडे ५१

टिचकीसरशी शब्दकोडे ५१

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
वस्त्र पुरे होत नाही तेव्हा आकाशात चमकतात. (२)
स्वराला पाण्यात पाहणार तर डोळ्यावर येणार! (३)
११ पूर्वीच्या काळी हवे म्हणून सांगे. (२)
१३ उगवले आणि एकसंध राहिले नाही. (३)
२२ अभावाने रमणाऱ्यात दक्षिणेकडील देश सापडला तर याने शोभा वाढेलच! (४)
३१ भाषण ऐकायला येथे लोक  जमतात हा उलटा भ्रमच! (२)
३३ हवा हालते तेव्हा हजामत विस्कटते! (३)
४१ ही आधुनिक आहे. नकार आला तरी हिच्यात फरक पडायचा नाही! (२)
४३ कुठूनही पाहिले तरी केवळ यमकच! (१, १, १)
अनिश्चितीच्या मूल्याला नकार दिल्यास हवेत उडेल. (३)
स्थलसंकोचास्तव जागृतावस्थेतील आणि भविष्यकाळातील ह्यांमध्ये प्रथमवर्ग  सापडतो. (५)
लाल रंग दोन्हीकडून मान्य झाला तेव्हा प्राप्त केला. (५)
२३ मुलं पटकन लिहिण्यात हा इतरांना चिकटतो. (३)
३१ कालमापन बैठकीसाठी वापरतात त्यात आश्चर्य नाही. (२)
३५ साजशृंगार कर म्हणजे हा अभिनय करील. (२)