टिचकीसरशी शब्दकोडे १५

टिचकीसरशी शब्दकोडे १५

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
दोन्ही बाजूंनी दोघांनंतर हा उडतो. (५)
११ ताकभाताची लागवड कर. त्यात पोहता येईल! (३)
२३ शिल्लक राहत नाही, असा भाग. (३)
३२ आरसा तळघरात सापडेल; जमिनीखाली खोल खोल जाऊन काय मिळणार (४)
४१ हे करू की ते करू ?
की यमाला दोन घुमवून देऊ? . (५)
पोहणे चुकल्या किड्याचे
येताच ब्रेक पकडायचे. (४)
आकारमानाने मोठा म्हणजे मनाने मोठा आणि वयाने मोठा. (५)
उडणारी आरंभ विसरल्यास अगदी शक्तिहीन होईल. (२)
१४ विनम्रातही शंभरदा
झोक कशात जातो सदा (३)
३३ दुचाकीचा कल गेला तर ती दुधावर येईल. (२)