टिचकीसरशी शब्दकोडे ५०

टिचकीसरशी शब्दकोडे ५०

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
चांगल्या जुळून आलेल्या गोष्टीत रंग भरल्यास ती सोन्याचीच. (५)
१२ दरवाजाला आग लावी
          डोसा अनरसा फक्कड बनवी (४)
२२ क्षितीजसमांतराला लंबरूप. (२)
२४ महिन्याच्या तिसऱ्या दिवशी तिला साहित्यात पूर्वी असे म्हणत. (२)
३१ आभाळाला घेरून मरणाचा शाप म्हणजे एक प्रकारची सजावट. (३)
३४ यातून छंद 'ध्वनित'  होतो. (२)
४१ क्रीडेनंतर गावातला देव आठवला तर सत्यानाश. (५)
दारू अंधारात घुसळल्यावर  जरासुद्धा अर्थ होईल. (४)
ह्याने सारखेपणा आणि उणेपणा दाखवावा आणि जायला सांगावे. (२)
धुळीला गची बाधा झाली की ही आवश्यकता निर्माण होते. (३)
१४ तिच्या आधी देणारी शरण येताना इथे गवत धरील. (२)
२२ ह्यात डोके घालावे असे कोणालाच वाटत नाही पण आपल्याजवळचे हे पांढरे व्हावे असे मात्र सर्वांना वाटते. (३)
२३ मोहिनी घालण्यास सांगणारा बोजा. (२)
३५ निकामी झालेला उलटून संधीची वाट पाहताना हा धरील. (२)