टिचकीसरशी शब्दकोडे ३

टिचकीसरशी शब्दकोडे ३

शब्दकोडे

























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
कलाकृतीत काही योग्य अयोग्य वाटले तर हा सांगतो तेव्हा कारटी का बिथरतात?  (४)
११ वयात आलेली लक्ष्मी हीच नवऱ्याची आई! (४)
२१ मी लोकांमध्ये असताना मित्र येऊन चिकटले की भुईसपाट. (५)
३१ उधळले रान मध शोधण्याला ।
हाती तेव्हा आला दुष्ट फार!! (४)
४१ मालकीचे नियंत्रण. (२)
४३ मान्यता नाही असे हा दाखवतो तेव्हा कारण विचारणारा प्रश्न पुरुषात दडून बसतो.  (३)


आवेग दाखवणारा कागद. (२)
देणारी नियम सोडून गेली तर निर्माण होणारा प्रश्न. (२)
कामावर जाण्यात मिळणारी सुट्टी. (२)
१२ उत्तरमीमांसेत गुरफटलेला पत्त्यांचा एक खेळ. (२)
१३ ध नाही आणि मा सुद्धा नाही असे झाल्यावर गोंधळ झाल्यास  लिहिणाऱ्याला हे पैसे मिळतात. (४)
२१ जन्मणाऱ्यापुढे नमलेली प्रजा. (३)
२५ मास्तरकीत अडकलेली जीवनाची पातळी. (२)
३२ कष्ट करा आणि सगळा डझन उलटवा. (२)
३४ केलेले उलटवणारे एक धान्य. (२)

कोड्यात, शोधसूत्रांत किंवा लिहिण्या-तपासण्याच्या सुविधेत चुका आढळल्यास त्या खाली प्रतिसादांत लिहाव्यात.